• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pooja sawant shared photo in red nauvari saree on social media dvr

“लय भारी”, पूजा सावंतचा लाल नऊवारी साडीतला लूक पाहून चाहत्यांना पडली भुरळ, म्हणाले…

खुले केस, नथ आणि सोनेरी दागिन्यांमध्ये पूजाचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय.

July 8, 2024 15:51 IST
Follow Us
  • Pooja sawant shared photo in red nauvari saree on social media
    1/9

    मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत सध्या चर्चेत आहे.

  • 2/9

    पूजाचं ‘नाच गो बया’ हे गाण नुकतंच प्रदर्शित झालं.

  • 3/9

    पूजा सावंत सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

  • 4/9

    याच गाण्यावर पुन्हा एकदा थिरकण्यासाठी पूजाने नऊवार साडी नेसली होती, त्याचा एक सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • 5/9

    लाल रंगाची काठापदराची नऊवार साडी, मॅचिंग स्लीवलेस ब्लाऊज असा अगदी महाराष्ट्रीयन लूक पूजाने केला आहे.

  • 6/9

    खुले केस, नथ आणि सोनेरी दागिन्यांमध्ये पूजाचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय.

  • 7/9

    पूजा अभिनेता विद्युत जामवालसह ‘रोम रोम’ या गाण्यामध्ये झळकली होती.

  • 8/9

    दरम्यान, पूजाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर पूजाने यावर्षी २८ फेब्रुवारी रोजी सिद्धेश चव्हाणबरोबर लग्न केलं. (All Photos- iampoojasawant/Instagram)

  • 9/9

    (हेही पाहा: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्यातील आलिया भट्टच्या ग्लॅमरस लूकने वेधलं लक्ष, PHOTOS चर्चेत)

TOPICS
पूजाPujaफोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Pooja sawant shared photo in red nauvari saree on social media dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.