-

सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात अभिनेत्री शिवाली परब काम करत आहे.
-
अभिनयाच्या जोरावर शिवालीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
शिवालीला चाहते ‘कल्याणची चुलबली’ या नावाने ओळखतात.
-
नुकतेच शिवालीने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवालीने निळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
-
‘खूबसूरत आईना…’ असे कॅप्शन शिवालीने साडीतील फोटोंना दिले आहे.
-
शिवालीच्या या साडीतील फोटोंवर चाहत्यांनी ‘सुंदरी’ व ‘गोड गं’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
Photos: ‘कल्याणची चुलबली’ फेम अभिनेत्रीचा निळ्या रंगाच्या साडीतील खास लूक
‘खूबसूरत आईना…’ असे कॅप्शन शिवालीने साडीतील फोटोंना दिले आहे.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab latest photoshoot in blue saree pink blouse sdn