Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sai tamhankar shared photos on pink saree went viral on social media dvr

PHOTOS: “गुलाबी साडी आणि लाली…”, सई ताम्हणकरचा मनमोहक लूक पाहून चाहत्यांना पडली भुरळ; म्हणाले…

सईचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

July 10, 2024 20:13 IST
Follow Us
  • Sai tamhankar shared photos on pink saree went viral on social media
    1/9

    मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर अनेकदा चर्चेत असते.

  • 2/9

    सई सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

  • 3/9

    सईने नुकतेच डिझायनर साडीतील खास फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 4/9

    गुलाबी रंगाची डिझायनर साडी सईने नेसली आहे.

  • 5/9

    सिक्वेन्स वर्क असलेलं फुल स्लीव्हस ब्लाऊस अभिनेत्रीने परिधान केलं आहे.

  • 6/9

    सॉफ्ट ग्लॅम मेकअप, खुले केस यात अभिनेत्रीच सौंदर्य अगदी खुलून दिसतंय.

  • 7/9

    “Candyfloss vibes” असं कॅप्शन सईने या फोटोंना दिलं आहे.

  • 8/9

    “ब्युटीफूल शिरीन”, “अप्रतिम सौंदर्य”, “गुलाबी साडी आणि लाली लाल लाल” अशा कमेंट्स सईच्या फोटोंवर आल्या आहेत. (All Photos- saietamhankar/Instagram)

  • 9/9

    (हेही पाहा: “मराठी कतरिना…”, वैदेही परशुरामीचा वेस्टर्न लूक पाहून चाहते घायाळ, म्हणाले…)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsसई ताम्हणकरSai Tamhankar

Web Title: Sai tamhankar shared photos on pink saree went viral on social media dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.