Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aai kuthe kay karte serial arundhati shared maharashtrachi sugran jodi special episode bts photos viral sdn

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘अरुंधती’ने शेअर केले महाराष्ट्राची सुगरण जोडी स्पर्धेतील BTS फोटो

‘अरुंधती’ने या स्पर्धेत भाग घेत नवं आव्हान स्वीकारलं आहे.

Updated: July 11, 2024 11:03 IST
Follow Us
  • Aai Kuthe Kay Karte Arundhati
    1/14

    स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये सुरु होणार आहे महाराष्ट्राची सुगरण जोडी स्पर्धा.

  • 2/14

    अरुंधतीने या स्पर्धेत भाग घेत नवं आव्हान स्वीकारलं आहे.

  • 3/14

    अरुंधतीला या स्पर्धेत साथ देणार आहे मिहीर शर्मा.

  • 4/14

    अरुंधती आणि मिहीरला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी अनिरुद्ध आणि संजनाने देखिल कंबर कसली आहे.

  • 5/14

    अरुंधतीची स्वयंपाकाची आवड सर्वांनाच माहित आहे.

  • 6/14

    या स्पर्धेत उतरण्याचं कारण फक्त स्वयंपाकाची आवड इतकंच नाही. तर अरुंधतीला आपलं घर म्हणजेच समृद्धी निवास वाचवायचं आहे.

  • 7/14

    अनिरुद्ध-संजनाने घरावर हक्क दाखवलाय. समृद्धी निवास पुन्हा मिळवण्यासाठी अरुंधतीला पैश्यांची गरज आहे आणि म्हणूनच ती महाराष्ट्राची सुगरण स्पर्धेत भाग घेणार आहे.

  • 8/14

    अरुंधतीला साथ देणारा मिहीर शर्मा उत्तम शेफ आहे. त्यामुळे ही जोडी या स्पर्धेत आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहेत.

  • 9/14

    मात्र अरुंधती जिंकू नये यासाठी अनिरुद्ध आणि संजना देखिल या स्पर्धेत उतरले आहेत.

  • 10/14

    त्यामुळे आई कुठे काय करते मालिकेतली ही स्पर्धा उत्कंठावर्धक होणार यात शंका नाही.

  • 11/14

    मालिकेत पहिल्यांदा अश्याप्रकारची स्पर्धा होत असल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे.

  • 12/14

    मालिकेची संपूर्ण टीम हा सीन करताना खूप धमाल करत आहेत.

  • 13/14

    (सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)

  • 14/14

    (हेही पाहा : ‘आज चांदणे उन्हात…’ महाराष्ट्राची हास्यजत्रामधील नम्रता संभेरावने केले शेतात फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Aai kuthe kay karte serial arundhati shared maharashtrachi sugran jodi special episode bts photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.