• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. anand dighe dharmaveer 2 upcoming movie producer mangesh desai shared experience of shooting photos sdn

Dharmaveer 2 : ‘तुम्हाला खरे वाटणार नाही पण…’ मंगेश देसाई यांनी सांगितला ‘धर्मवीर २’चा प्रवास

‘धर्मवीर’ चित्रपटाच्या वेळी माझ्या मोबाईलच्या वॉलपेपरवर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो होता.

July 12, 2024 10:44 IST
Follow Us
  • Mangesh Desai Shared Experience Of Dharmaveer 2 Movie Shooting
    1/17

    आनंद दिघे (Anand Dighe) यांना मानणारा एक मोठा वर्ग आजही मोठ्या प्रमाणात ठाण्यात आहे.

  • 2/17

    आपल्या लोककारणी नेत्याला ‘धर्मवीर’ (Dharmaveer) चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर बघायला प्रेक्षक आतुर होते.

  • 3/17

    ‘धर्मवीर’ या चित्रपटला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला, चित्रपट बघून अनेकजण भावूकही झाले आणि त्यांच्या आठवणी या पुन्हा एकदा नव्याने जाग्या झाल्या.

  • 4/17

    अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) साकारलेली धर्मवीर आनंद दिघे साहेबांची भूमिका अतिशय उत्कृष्ट होती.

  • 5/17

    या चित्रपटाने अनेक पुरस्कारही प्राप्त केले.

  • 6/17

    आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या एका भागातून दाखविणे शक्य नव्हते.

  • 7/17

    ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेब जगभरात पोहोचले.

  • 8/17

    त्यांच्या आयुष्यातील अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या जनतेसमोर येणं गरजचं आहे, त्यामुळेच आम्ही ‘धर्मवीर – २’ (Dharmaveer 2) करण्याचे ठरविले.

  • 9/17

    ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या वेळी माझ्या मोबाईलच्या वॉलपेपरवर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो होता. कालांतराने मी तो बदलला.

  • 10/17

    काही केल्या मनात इच्छा असूनही ‘धर्मवीर – २’ चित्रपटाच्या गोष्टी या जुळून येत नव्हत्या.

  • 11/17

    शेवटी मी दिघे साहेबांना मनापासून साद घातली आणि ‘धर्मवीर २’ चित्रपट करण्याबाबतची इच्छा व्यक्त केली.

  • 12/17

    तुम्हाला खरे वाटणार नाही पण लगेच दुसऱ्या दिवशी सर्व गोष्टी या अचानकपणे लगेच जुळून आल्या आणि ‘धर्मवीर -२’ चित्रपटाच्या कामाला सुरुवात झाली.

  • 13/17

    आजही दिघे साहेब हे आपल्या आजूबाजूला असल्याची प्रचिती मला यातून मिळाली असे निर्माते मंगेश देसाई (Mangesh Desai) यांनी सांगितले.

  • 14/17

    ज्याप्रमाणे ‘धर्मवीर’ चित्रपटाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला त्यापेक्षाही ‘धर्मवीर – २’ चित्रपटाला प्रतिसाद मिळेल याची आम्हाला आशा असल्याचे साहील मोशन आर्ट्सचे निर्माते मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी सांगितले.

  • 15/17

    येत्या ९ ऑगस्टला ‘धर्मवीर – २’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेतून आपल्या भेटीस येणार आहे.

  • 16/17

    (सर्व फोटो सौजन्य : मंगेश देसाई/इन्स्टाग्राम)

  • 17/17

    (हेही पाहा : तृप्ती डिमरीचा पाण्यात विकी कौशलबरोबर रोमँटिक अंदाज; फोटो सोशल मीडियावर व्हायरल)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Anand dighe dharmaveer 2 upcoming movie producer mangesh desai shared experience of shooting photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.