• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. drama juniors tv show fame shreya bugde sheth purple paithani dress ashadi ekadashi 2024 photos sdn

Ashadhi Ekadashi 2024: श्रेया बुगडेचा जांभळ्या पैठणी ड्रेसमधील सुंदर लूक चर्चेत

जांभळ्या पैठणी ड्रेसवर श्रेयाने झुमके कानातले व नथ परिधान केली आहे.

Updated: July 13, 2024 12:25 IST
Follow Us
  • Shreya Bugde Sheth Purple Paithani Dress
    1/10

    अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) सध्या झी मराठीवरील ‘ड्रामा ज्युनियर्स’ (Drama Juniors) या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहे.

  • 2/10

    या कार्यक्रमात लवकरच आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) २०२४ निमित्त विशेष भाग पाहायला मिळणार आहे.

  • 3/10

    आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी मोठ्या भक्तीभावाने पायीपायी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात.

  • 4/10

    श्री विठ्ठल रुक्मिणी (Shri Vitthal Rukmini) हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत.

  • 5/10

    आषाढी एकादशी विशेष भागासाठी श्रेयाने सुंदर लूक केला आहे.

  • 6/10

    श्रेयाने जांभळ्या रंगाचा डिझायनर लाँग पैठणी ड्रेस (Purple Paithani Dress) परिधान केला आहे.

  • 7/10

    पैठणी ड्रेसवर श्रेयाने झुमके कानातले व नथ परिधान केली आहे.

  • 8/10

    केसांची बन हेअरस्टाईल करत श्रेयाने मोगऱ्याचा गजरा माळला आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचा जांभळ्या हाताने रंगवलेल्या साडीतील लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Drama juniors tv show fame shreya bugde sheth purple paithani dress ashadi ekadashi 2024 photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.