Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. anant ambani and radhika merchant wedding nita ambani unique mehndi design jshd import sva

Photos : नीता अंबानींची अनोखी मेहंदी पाहिलीत का? पती, मुलं व नातवंडांसह हातावर लिहिली एकूण १० जणांची नावं

Ananat Ambani & Radhika Merchant Wedding : नीता अंबानींच्या हातावरच्या हटके मेहंदीने वेधलं लक्ष, पाहा सुंदर फोटो

July 13, 2024 14:47 IST
Follow Us
  • anant ambani
    1/7

    मुकेश व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा शाही विवाहसोहळा १२ जुलै रोजी मुंबईत पार पडला. (फोटो: रॉयटर्स)

  • 2/7

    या सोहळ्याला बॉलीवूडसह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. (पीटीआय फोटो)

  • 3/7

    अनंत-राधिकाच्या लग्नातील अंबानी कुटुंबीयांचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (पीटीआय फोटो)

  • 4/7

    लग्नसोहळ्यात नीता अंबानी खूपच सुंदर दिसत होत्या. (पीटीआय फोटो)

  • 5/7

    नीता अंबानींच्या हातावरील सुंदर अशा मेहंदीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांनी हातावर कुटुंबातील सदस्यांची नावं लिहिल्याचं पाहायला मिळालं. (पीटीआय फोटो)

  • 6/7

    नीता अंबानींनी पती मुकेश अंबानी, मोठा मुलगा आकाश व त्याची पत्नी श्लोका मेहता, मुलगी ईशा व जावई आनंद पिरामल, अनंत-राधिका, नातवंड पृथ्वी, वेद, कृष्णा यांची नावं हातावरच्या मेहंदीवर लिहिली आहेत.

  • 7/7

    नीता अंबानींच्या या मेहंदी डिझाइनचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. (पीटीआय फोटो)

TOPICS
नीता अंबानीNita AmbaniमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Anant ambani and radhika merchant wedding nita ambani unique mehndi design jshd import sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.