• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rashmika mandana look at anant and radhika shubh ashirwad ceremony in discussion fans applauded see photos arg

अनंत व राधिकाच्या ‘शुभ आशीर्वाद’ सोहळ्यात रश्मिका मंदानाचा लूक चर्चेत; चाहत्यांनी केले कौतुक, पाहा फोटो

अंबानी कुटुंबाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नानंतर शुभ आशीर्वाद सोहळ्याचे आयोजन केले. या सोहळ्यामध्ये आपल्या पारंपरिक लूकने रश्मिका मंदानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

July 14, 2024 21:11 IST
Follow Us
  • Anant Radhika Auspicious Ashirwad ceremony
    1/7

    अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट नुकतेच लग्न बंधनात अडकले आहे. त्यांच्या लग्नाचे सोहळे चर्चेत असून अनेक बॉलीवूड कलाकारांनी यासाठी हजेरी लावली. लग्नानंतर १३ जुलै रोजी अंबानी कुटुंबाने या जोडप्यासाठी ‘शुभ आशीर्वाद’ सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देश-विदेशातील सेलिब्रिटी, उद्योगपती आणि राजकारणी सहभागी झाले होते.

  • 2/7

    अनंत-राधिकाच्या या सोहळ्यामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना नेही हजेरी लावली. सोहळ्यात अभिनेत्रीने पुष्पा स्टाईलमध्ये ग्रँड एन्ट्री घेतली.

  • 3/7

    या खास सोहळ्यासाठी रश्मिकाने गडद निळ्या रंगाच्या साडीचे परिधान केले होते. अभिनेत्रीने या सुंदर कलामकारी सुशोभित केलेली साडी स्लीव्हलेस ब्लाउजसह निवडला होता.

  • 4/7

    अभिनेत्रीने या साडीसोबत सोनेरी आणि निळ्या रंगाचे स्टोन नेकलेस परिधान केले होते.

  • 5/7

    या लूकला खास बनवत अभिनेत्रीने तिच्या केसांमध्ये गजरा घालून आणि न्यूड मेकअप करून हा लूक पूर्ण केला होता.

  • 6/7

    अभिनेत्रीने या खास लूकचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिच्या या पारंपरिक लूकचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

  • 7/7

    चाहत्यांना रश्मिकाचा हा पारंपरिक लूक पसंतीचा पडला आणि तत्यांनी यासाठी तिचे कौतुक केले.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Rashmika mandana look at anant and radhika shubh ashirwad ceremony in discussion fans applauded see photos arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.