Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. anant ambani radhika merchant wedding madhuri dixit shriram nene romantic photo viral sdn

Photos: ‘My Love…’ म्हणत श्रीराम नेने यांनी शेअर केले माधुरी दीक्षितबरोबरचं रोमँटिक फोटो

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यात माधुरीने सोनेरी रंगाची सुंदर साडी नेसली होती.

Updated: July 15, 2024 15:59 IST
Follow Us
  • Madhuri Dixit Shriram Nene Romantic Photo
    1/10

    Anant Ambani Radhika Merchant Wedding: डॉ. श्रीराम नेने (Shriram Nene) व माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांनी अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.

  • 2/10

    अनंत व राधिका (Anant Ambani Radhika Merchant) यांचा लग्नसोहळा १२ जुलै (शुक्रवार) रोजी मुंबईत बीकेसी (BKC) येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला.

  • 3/10

    या शाही लग्नसोहळ्यातील काही फोटो श्रीराम नेने व माधुरी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 4/10

    या फोटोंमध्ये श्रीराम नेने व माधुरी यांचा रोमँटिक अंदाज (Romantic Photos) पाहायला मिळत आहे.

  • 5/10

    लग्नसोहळ्यात माधुरीने सोनेरी रंगाची सुंदर साडी (Golden Saree) नेसली होती.

  • 6/10

    सोनेरी साडीवर माधुरीने लाल रंगाचा डिझायनर ब्लाऊज (Red Designer Blouse) परिधान केला होता.

  • 7/10

    श्रीराम नेने यांनी काळ्या रंगाचा इंडो-वेस्टर्न कुर्ता सेट (Indo Western) परिधान केला होता.

  • 8/10

    या फोटोंना श्रीराम नेने ‘My Love…’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित व श्रीराम नेने/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘१४ वर्ष स्विफ्टमधून…’; मुळशी पॅटर्न फेम अभिनेत्याने खरेदी केली नवीन गाडी)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Anant ambani radhika merchant wedding madhuri dixit shriram nene romantic photo viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.