• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aparachit to dear comrade watch these free movies on youtube for entertainment know list arg

‘अपरिचित’ ते ‘डियर कॉम्रेड’ मनोरंजनासाठी युट्यूबवर पाहा ‘हे’ विनामूल्य चित्रपट; जाणून घ्या यादी

जाणून घ्या यूट्यूबवर उपलब्ध असलेले काही विनामूल्य चित्रपटांबद्दल.

July 22, 2024 21:24 IST
Follow Us
  • Anniyan
    1/12


    अभिनेता चियान विक्रम यांचा चित्रपट ‘अन्नियां’, ज्याचे हिंदी नाव ‘अपरिचित’ असे आहे. हा चित्रपट १७ जून २००५ रोजी प्रदर्शित झाला आहे. तुम्ही हा चित्रपट यूट्यूबवर विनामूल्य पाहू शकता.

  • 2/12


    विजय देवरकोंडा आणि शालिनी पांडे यांच्या चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ २५ ऑगस्ट २०१७ रोजी प्रदर्शित झाला आहे. ५१ लाख रुपये खर्चून बनलेल्या या चित्रपटाने जगभरात ५०० कोटींहून अधिक कमाई केली होती. तुम्ही हा चित्रपट यूट्यूबवर विनामूल्य पाहू शकता.

  • 3/12


    तुम्ही ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बाहुबली: द बिगिनिंग’ यूट्यूबवर विनामूल्य पाहू शकता. हा चित्रपट १० जुलै २०१५ रोजी प्रदर्शित झाला होता.

  • 4/12


    दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा ‘भागमती’ हा चित्रपट २६ जानेवारी २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता. हा एक हॉरर थ्रिलर चित्रपट आहे.

  • 5/12


    विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांचा सुपरहिट चित्रपट ‘डियर कॉम्रेड’ २६ जुलै २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. तुम्ही हा चित्रपट यूट्यूबवर विनामूल्य पाहू शकता.

  • 6/12


    दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलालचा चित्रपट ‘लुसिफर’ २८ मार्च २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट यूट्यूबवर विनामूल्य उपलब्ध आहे.

  • 7/12


    ‘मगधीरा’ हा चित्रपट ३० जुलै २००९ रोजी प्रदर्शित झाला होता. एसएस राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली बनवलेला हा चित्रपट यूट्यूबवर विनामूल्य उपलब्ध आहे.

  • 8/12


    ‘ना पेरू सूर्या, ना इल्लू इंडिया’ हा चित्रपट यूट्यूबवर ‘सूर्या द सोल्जर’ नावाने हिंदी भाषेत उपलब्ध आहे. तुम्ही हा चित्रपट यूट्यूबवर विनामूल्य पाहू शकता.

  • 9/12


    ‘यू-टर्न’ हा चित्रपट १३ सप्टेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री समांथा रुथ प्रभू मुख्य भूमिका साकारत असून या चित्रपटाची कथा एका फ्लायओव्हरवर झालेल्या अपघाताची चौकशी करणाऱ्या क्राईम रिपोर्टरबद्दल आहे.

  • 10/12


    ‘वाडा चेन्नई’ हा चित्रपट ‘चेन्नई सेंट्रल’ नावाने यूट्यूबवर हिंदी भाषेत उपलब्ध आहे. हा चित्रपट १७ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता. तुम्ही हा चित्रपट यूट्यूबवर विनामूल्य पाहू शकता.

  • 11/12


    ४ जून २०१० रोजी प्रदर्शित झालेला ‘वेदम’ चित्रपट तुम्ही यूट्यूबवर विनामूल्य पाहू शकता.

  • 12/12

    धनुष आणि अमला पॉल यांचा चित्रपट ‘व्हीआयपी’ १८ जुलै २०१४ रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट एका बेरोजगार अभियंत्याच्या दैनंदिन जीवनाच्या समस्यांवर आधारित आहे.

TOPICS
ओटीटी प्लॅटफॉर्मOTT PlatformमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Aparachit to dear comrade watch these free movies on youtube for entertainment know list arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.