-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेत्री शिवाली परब घराघरांत लोकप्रिय आहे.
-
शिवालीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
-
नुकतंच शिवालीने केलेलं एक फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.
-
यामध्ये शिवालीच्या टी-शर्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
शिवालीच्या टी-शर्टवर ‘ONKER – 71’ लिहिलं आहे.
-
शिवालीचं हेच टी-शर्ट पाहून नेटकऱ्यांनी “ओंकार भोजनेचं टी-शर्ट”, “स्पेलिंग थोडं चुकलं”, “तुझ्या टी-शर्टवर ओंकार राऊत लिहिलंय का?” अशा भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
-
शिवालीचं हे हटके फोटोशूट पाहून ओंकार राऊतने देखील खास कमेंट केली आहे.
-
“हे माझ्या नावाचं टी-शर्ट आहे का? कशाला उगाच कॉन्ट्रोव्हर्सी” असं ओंकार राऊतने कमेंटमध्ये म्हटलं आहे.
-
याशिवाय शिवालीच्या अनेक चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या लूकवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब इन्स्टाग्राम )
“कशाला उगाच कॉन्ट्रोव्हर्सी”, शिवाली परबचा ‘तो’ टी-शर्ट पाहून ओंकार राऊतची कमेंट, पाहा फोटो
Photos : “ओंकारचा टी-शर्ट घातलास”, शिवाली परबच्या टी-शर्टने वेधलं लक्ष, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
Web Title: Shivali parab unique t shirt got attention and onkar raut comments on her post sva 00