Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sunny kaushal entry in taapsee pannu and vikrant massey phir aayi hasin dilruba has raised the curiosity of the audience arg

तापसी पन्नू आणि विक्रांत मॅसी यांच्या ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ चित्रपटात सनी कौशलच्या एन्ट्रीने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

हसीन दिलरुबाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. विश्वासघाताच्या खेळाला पुढच्या स्तरावर नेणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे.

July 25, 2024 19:25 IST
Follow Us
  • Taapsee Pannu Best Movie
    1/7

    हसीन दिरुबाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फिर आई हसीन दिलरुबा’ असे या नाव आहे. प्रेम आणि विश्वासघाताच्या खेळाला पुढच्या स्तरावर नेणारा या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे.

  • 2/7

    या चित्रपटात तापसी पन्नूसह विक्रांत मॅसी, सनी कौशल आणि जिमी शेरगिल हे मुख्य भूमिका साकारत आहेत. चित्रपटातील रहस्य, ट्विस्ट आणि टर्न्स या चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या अपेक्षा वाढवतात.

  • 3/7

    चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये, राणी आणि रिशुना त्यांच्या त्रासलेल्या भूतकाळातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि नवीन अडचणीत येतात. ज्यामुळे ते शांततापूर्ण जीवन जगण्याचा निर्णय घेतात, त्याचवेळी अभिमन्यू म्हणून सनी कौशलची रहस्यमय आगमनाने त्यांचे जीवन आणखी विस्कळीत होते.

  • 4/7

    जिमी शेरगिलने आवाज दिलेला मोंटू चाचा नावाचा अधिकारी चित्रपटाची उत्सुकता वाढवतो. जिमी शेरगिल राणी आणि रिशूच्या खोट्या गोष्टींचा पर्दाफाश करण्याच्या प्रयत्नात असतो. चित्रपटात पोलिसही या दोघांवर लक्ष ठेवून आहेत. चित्रपटात प्रत्येकाला आश्चर्य वाटते की एखादी व्यक्ती प्रेमासाठी किती दूर जाऊ शकतो.

  • 5/7

    तापसी पन्नू म्हणते की राणीच्या व्यक्तिरेखेशी पुन्हा एकत्र येताना घरी आल्यासारखे वाटले आणि ती राणीच्या जगात परत जाण्यास उत्सुक होती. यावेळी प्रेक्षकांना राणीचे पात्र आणखी गुंतागुंतीचे आहे.

  • 6/7

    विक्रांत मॅसी ने सांगितलं की, ‘ऋषू त्याच्यासाठी फक्त एक पात्र नाही, तो भावनांच्या वावटळीत अडकलेला एक गुंतागुंतीचा माणूस आहे. या भूमिकेत परत येणे हा माझ्यासाठी आनंददायी प्रवास होता.

  • 7/7

    फिर आई हसीन दिलरुबा सिक्वेल हा जयप्रद देसाई दिग्दर्शित चित्रपट आहे, कनिका ढिल्लन लिखित आणि सह-निर्मिती आणि आनंद एल राय यांच्या कलर येलो प्रॉडक्शन्स आणि भूषण कुमार यांच्या टी-सीरिज फिल्म्सद्वारे निर्मित हा चित्रपट ९ ऑगस्ट २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Sunny kaushal entry in taapsee pannu and vikrant massey phir aayi hasin dilruba has raised the curiosity of the audience arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.