-
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या भारतातील स्वित्झर्लंड म्हणजेच काश्मीरमध्ये सफरनामा करत आहे.
-
आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींबरोबर सारा काश्मीर फिरत आहे.
-
काश्मीरमधील काही फोटो साराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये साराने नियॉन रंगाचा को-ऑर्ड सेट ड्रेस परिधान केला आहे.
-
काश्मीरमधील फोटोंना साराने ‘A Piece Of Peace’ असे कॅप्शन दिले आहे.
-
साराच्या नियॉन को-ऑर्ड सेटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
काश्मीरला ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ असे देखील म्हटले जाते.
-
अभिनयाबरोबरच साराला भटकंतीची प्रंचड आवड आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सारा अली खान/इन्स्टाग्राम)
Photos: सारा अली खानचा भारतातील स्वित्झर्लंडमध्ये मित्र-मैत्रिणींबरोबर सफरनामा; नियॉन ‘को-ऑर्ड सेट’ने वेधले लक्ष
काश्मीरमधील फोटोंना साराने ‘A Piece Of Peace’ असे कॅप्शन दिले आहे.
Web Title: Bollywood actress sara ali khan kashmir vacation with friends wearing neon color co ord set dress sdn