• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasya jatra fame prithvik pratap bought first new car see photos sva

Photos : आधी घर, आता कार! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने खरेदी केली पहिली गाडी

Prithvik Pratap New Car : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने घेतली पहिली गाडी, शेअर केले फोटो

July 27, 2024 22:09 IST
Follow Us
  • prithvik pratap bought first new car
    1/9

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता पृथ्वीक प्रताप घराघरांत लोकप्रिय झाला.

  • 2/9

    सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष करून पृथ्वीकने आज यशाचा एवढा मोठा टप्पा गाठला आहे.

  • 3/9

    पृथ्वीक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो.

  • 4/9

    काही दिवसांपूर्वीच पृथ्वीकने हक्काचं घर खरेदी केलं होतं.

  • 5/9

    आधी घर अन् आता पहिली गाडी घेत पृथ्वीकने आपली स्वप्नपूर्ती केली आहे.

  • 6/9

    नव्या गाडीचे फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 7/9

    गाडी घेताना अभिनेत्याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.

  • 8/9

    “पाहिलेल्या स्वप्नांची यादी पूर्ण करण्याच्या प्रवासाला थोडी गती मिळावी म्हणून संयमाची चार चाके जोडतोय. आशीर्वाद आणि प्रेम असू द्या.” असं कॅप्शन देत पृथ्वीकने त्याच्या नव्या गाडीचे फोटो शेअर केले आहेत.

  • 9/9

    सोशल मीडियावर सर्वच कलाकार मंडळींनी पृथ्वीकवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : पृथ्वीक प्रताप )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Maharashtrachi hasya jatra fame prithvik pratap bought first new car see photos sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.