Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sairat fame rinku rajguru photoshoot with her first brand new car see photos sva

Photos : हक्काची पहिली कार! रिंकू राजगुरुचं नव्याकोऱ्या गाडीसह खास फोटोशूट, आर्चीवर होतोय कौतुकाचा वर्षाव

Rinku Rajguru New Car : पहिली गाडी खास असते! म्हणत रिंकु राजगुरुने दाखवली आलिशान गाडीची झलक

July 29, 2024 20:34 IST
Follow Us
  • rinku rajguru first new car
    1/9

    ‘सैराट’ चित्रपटामुळे अभिनेत्री रिंकू राजगुरु घराघरांत लोकप्रिय झाली.

  • 2/9

    तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

  • 3/9

    प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीच्या घरी एका नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे.

  • 4/9

    सोशल मीडियावर फोटो शेअर करत अभिनेत्रीने याबद्दल माहिती दिली आहे.

  • 5/9

    रिंकू राजगुरुने तिच्या आयुष्यातील पहिली गाडी नुकतीच खरेदी केली आहे.

  • 6/9

    या आलिशान गाडीचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 7/9

    नव्या गाडीबरोबरचे फोटो शेअर करत रिंकू लिहिते, “पहिली गाडी ही कायम खास असते…ही गाडी म्हणजे माझं नवीन प्रेम आहे.”

  • 8/9

    पांढऱ्या रंगाच्या आलिशान गाडीबरोबर रिंकूने ट्विनिंग करत फोटोशूट केलं आहे.

  • 9/9

    नेटकऱ्यांनी या नव्या गाडीसाठी रिंकूवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरु इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Sairat fame rinku rajguru photoshoot with her first brand new car see photos sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.