• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab brown velvet dress photoshoot seeking attention sdn

Photos: वेलवेट ड्रेसमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘कल्याणच्या चुलबली’चं हटके फोटोशूट

शिवालीने या फोटोशूटला ‘Corps De Serpent’ असे वेगळे कॅप्शन दिले आहे.

July 30, 2024 10:40 IST
Follow Us
  • Shivali Parab Velvet Dress Look
    1/9

    सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

  • 2/9

    या कार्यक्रमात अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे.

  • 3/9

    ‘कल्याणची चुलबली’ (Kalyanchi Chulbuli) या नावाने चाहते शिवालीला ओळखतात.

  • 4/9

    शिवालीने नुकतेच हटके लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

  • 5/9

    या फोटोशूटसाठी शिवालीने तपकिरी रंगाचा वेलवेट ड्रेस (Brown Velvet Dress) परिधान केला आहे.

  • 6/9

    शिवालीने या फोटोशूटला ‘Corps De Serpent’ असे वेगळे कॅप्शन दिले आहे.

  • 7/9

    शिवालीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील ‘सावनी’चा लग्नसोहळ्यासाठी केशरी रंगाच्या साडीतील लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab brown velvet dress photoshoot seeking attention sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.