-
सलमान खानची बहीण अर्पिता खानचा १ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाचे फोटो सोनाक्षी सिन्हाचा पती झहीर इक्बालने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. (झहीर इक्बाल/इन्स्टा)
-
अर्पिताच्या वाढदिवसाच्या पार्टीला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. यावेळी हे स्टार्स खूप एंजॉय करताना दिसले. (झहीर इक्बाल/इन्स्टा)
-
यावेळी झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. (झहीर इक्बाल/इन्स्टा)
-
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालची जबरदस्त केमिस्ट्री फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. (झहीर इक्बाल/इन्स्टा)
-
यावेळी झहीर इक्बाल खूप आनंदी दिसत होता. (झहीर इक्बाल/इन्स्टा)
-
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल अर्पितासोबत पोज दिली. (झहीर इक्बाल/इन्स्टा)
-
वरुण शर्मानेही अर्पिता खानच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. झहीर इक्बाल आणि वरुण खूप मस्ती करताना दिसले. (झहीर इक्बाल/इन्स्टा)
-
वरुण शर्मा आणि झहीर इक्बाल अर्पिता खानचा पती आणि बॉलिवूड अभिनेता आयुष शर्मासोबत फोटो क्लिक करताना दिसला. (झहीर इक्बाल/इन्स्टा)
सोनाक्षी सिन्हा अन् झहीर इक्बालचे रोमँटिक फोटो चर्चेत, फार्महाऊसवर ‘या’ स्टार्ससह केली धमाल
सोनाक्षी सिन्हाचा पती झहीर इक्बालने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही खूप रोमँटिक दिसत होते.
Web Title: Romantic photos of sonakshi sinha and zaheer iqbal viral arpita khan birthday jshd import hrc