• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aai kuthe kay karte tv serial maharashtrachi sugran jodi competition read about winner arundhati photos sdn

Photos: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘महाराष्ट्राची सुगरण जोडी’ स्पर्धेत कोणी मारली बाजी?

अरुंधतीच्या वाटेत असंख्य अडथळे आणण्याचं काम अनिरुद्ध आणि संजनाने केले.

Updated: August 5, 2024 11:29 IST
Follow Us
  • Aai Kuthe Kay Karte Maharashtrachi Sugran Jodi
    1/16

    आईने मनात आणलं तर ती काय काय करु शकते याचं आदर्श उदाहरण म्हणजे स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte!) ही मालिका आहे.

  • 2/16

    अरुंधतीचा (Arundhati) संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने अगदी जवळून अनुभवला आहे.

  • 3/16

    अनेक संकटं आली तरी अरुंधती कधीही डगमगली नाही.

  • 4/16

    प्रत्येक संकटाचा अरुंधतीने जिद्दीने सामना केला.

  • 5/16

    अरुंधतीच्या आयुष्यातला असाच एक महत्त्वाचा टप्पा ‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या सुरु आहे.

  • 6/16

    देशमुख कुटुंबाचा अविभाज्य भाग अर्थातच समृद्धी बंगल्यावर अनिरुद्ध आणि संजनाने हक्क दाखवला आहे.

  • 7/16

    समृद्धी निवासाचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी अरुंधतीला पैश्यांची अत्यंत गरज होती.

  • 8/16

    त्यामुळेच अरुंधतीने ‘महाराष्ट्राची सुगरण जोडी’ (Maharashtrachi Sugran Jodi) या स्पर्धेत मिहीर शर्माबरोबर सहभाग घेतला.

  • 9/16

    अनेक नवनवे पदार्थ तिने या स्पर्धेत करुन दाखवले.

  • 10/16

    अनिरुद्ध आणि संजनासारखे प्रतिस्पर्धी असल्यावर विघ्न येणार हे काही नव्याने सांगायला नको.

  • 11/16

    अरुंधतीच्या वाटेत असंख्य अडथळे आणण्याचं काम अनिरुद्ध आणि संजनाने केले.

  • 12/16

    मात्र हे अडथळे पार करत अखेर अरुंधती महाराष्ट्राची सुगरण जोडी ही स्पर्धा जिंकणार आहे.

  • 13/16

    अंतिम फेरीत अरुंधती आणि मिहिरने मिळून फणासाचं सांदण, अळुचं फतफतं आणि केळफुलाची भाजी असे पारंपरिक पदार्थ बनवले आहेत.

  • 14/16

    अरुंधतीच्या आयुष्यातला हा विजय महाराष्ट्रातल्या अनेक स्त्रियांना संघर्षाचं नवं बळ देणारा ठरेल यात शंका नाही.

  • 15/16

    (सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)

  • 16/16

    (हेही पाहा : ‘धर्मवीर २’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित! का बदलली तारीख? जाणून घ्या…)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Aai kuthe kay karte tv serial maharashtrachi sugran jodi competition read about winner arundhati photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.