-
ऑगस्ट महिन्यात अनेक चित्रपट एकाच वेळी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत. अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि श्रद्धा कपूर यांचा ‘स्त्री-२’ आणि जॉन अब्राहमचा ‘वेदा’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटलीला येणार आहेत.
-
‘वेदा’ चित्रपटात अभिनेता अभिषेक बॅनर्जी खलनायकाची भूमिका सकारणार आहे.
-
या चित्रपटात व्यतिरिक्त अभिषेक बॅनर्जी ‘स्त्री-२’ चित्रपटात देखील दिसणार आहे.
-
या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया देखील मुख्य भूमिकेत आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ या चित्रपटात ॲक्शन अवतारात दिसणार आहे.
-
‘मुंज्या’ आणि ‘महाराज’ चित्रपटानंतर आता पुन्हा एकदा शर्वरी वाघ ‘वेदा’ मध्ये एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.
-
ॲक्शन-थ्रिलर चित्रपट ‘वेदा’ हा १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘वेदा’मध्ये जॉन अब्राहिमला टक्कर देणार ‘हा’ अभिनेता, याआधी ‘स्त्री’ चित्रपटात केलंय काम
‘स्त्री’ चित्रपटात झळकलेला अभिनेता ‘वेदा’मध्ये जॉन अब्राहिमला देणार टक्कर.
Web Title: This actor who will be opposite john abraham in vedaa has previously worked in stree movie arg 02