• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. munjya movie fame actress sharvari wagh shared ganesh chaturthi 2024 morgaon village memories on imdb event sdn

Photos: १०० वर्षांहून जुना वाडा, एकत्र कुटुंब…; मराठमोळ्या शर्वरी वाघने सांगितल्या गणेश चतुर्थीच्या खास आठवणी

शर्वरीला गणपतीत तिच्या मूळ गावी मोरगावला जायला खूप आवडते.

August 8, 2024 13:34 IST
Follow Us
  • Sharvari Wagh Ganesh Chaturthi 2024
    1/12

    आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ चित्रपटातील बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ सध्या चर्चेत आहे.

  • 2/12

    काही दिवसांपूर्वी शर्वरीला IMDb ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • 3/12

    आयएमडीबी ॲपवरील लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत दमदार कामगिरी करणाऱ्या स्टार्सना हा पुरस्कार दिला जातो.

  • 4/12

    एका खास IMDb ‘स्पीड डेटिंग’ सेगमेंटमध्ये शर्वरीला सुट्ट्यांबद्दल विचारले असता, तिने गणेश चतुर्थी या सणाचे तिचे प्रेम व्यक्त केले आहे.

  • 5/12

    शर्वरी म्हणली.. माझी आवडती सुट्टी गणेश चतुर्थी आहे. मला माझ्या मूळ गावी, मोरगावला जायला खूप आवडते.

  • 6/12

    माझ्या कामातून मला मिळालेली ही सर्वोत्तम वेळ आहे आणि मला ते ठिकाण खूप आवडते.

  • 7/12

    मग काहीही असो, दरवर्षी मी गणेश चतुर्थीच्या वेळी वेळ काढून मूळ गावी जाते, आणि ही आतापर्यंतची सर्वोत्तम सुट्टी आहे.

  • 8/12

    आमच्या तिथे एक वाडा आहे आणि तो जवळपास १०० वर्षांहून जुना आहे.

  • 9/12

    मला असे वाटते की शुभ प्रसंगी कुटुंब एकत्र येणे खूप आनंद देते, त्यामुळे मला असे वाटते की माझे वर्ष सुरू होते आणि तिथेच संपते.

  • 10/12

    हा वेळ माझ्या खूप जवळचा आणि माझ्यासाठी खूप प्रिय आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : शर्वरी वाघ/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : प्रेम विवाह, आठ वर्षाचा मुलगा..; जान्हवी किल्लेकरबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?)

TOPICS
गणपतीGanapatiगणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मनोरंजनEntertainment

Web Title: Munjya movie fame actress sharvari wagh shared ganesh chaturthi 2024 morgaon village memories on imdb event sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.