• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. who is kabir bahia from special relationship with dhoni to dating bollywood actress kriti sanonsee photos arg

कोण आहे कबीर बहिया? धोनीशी खास नातं ते बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनबरोबर डेटिंगच्या चर्चा; पाहा फोटो

बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि कबीर बहिया यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगत आहेत, जाणून घ्या कोण आहे कबीर बहिया.

August 8, 2024 14:41 IST
Follow Us
  • kriti-sanon-dating-Kabir-Bahia-rumours
    1/9

    अभिनेत्री क्रिती सेनॉनने अलीकडेच ग्रीसमध्ये आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. क्रितीच्या वाढदिवसासाठी तिची लहान बहीण नुपूर सेनॉनदेखील उपस्थित होती. (फोटो: क्रिती सेनॉन/इन्स्टाग्राम)

  • 2/9

    सोशल मीडियावर क्रितीच्या वाढदिवसाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीच्या या व्हायरल फोटोमध्ये कबीर बहियाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो: कबीर बहिया /इन्स्टाग्राम)

  • 3/9

    क्रितीचे आणि कबीरचे हे व्हायरल फोटो पाहून दोघांच्या डेटिंगच्या चर्चादेखील रंगल्या. मात्र, अनेकांना हा प्रश्न पडत आहे की, कबीर बहिया कोण आहे. (फोटो: कबीर बहिया /इन्स्टाग्राम)

  • 4/9

    कबीर बहिया युनाइटेड किंगडममधील व्यापारी आहे, ज्यांनी लंडनच्या रीजेंट युनिव्हर्सिटीमधून सपोर्ट संबंधित व्यवसाय व्यवस्थापन सेवांमध्ये विशेषज्ञता प्राप्त केली आहे.
    (फोटो: कबीर बहिया /इन्स्टाग्राम)

  • 5/9

    कबीर बहिया हा भारतीय क्रिकेटपटू एम. एस. धोनीची पत्नी साक्षीचा चुलत भाऊदेखील आहे, अनेकदा तो धोनी आणि इतर भारतीय खेळाडूंसोबत दिसला आहे. (फोटो: कबीर बहिया /इन्स्टाग्राम)

  • 6/9

    अनेकदा कबीर बहिया आणि साक्षी धोनी स्टेडियमवर आयपीएल सामने पाहण्यासाठी पोहचले आहेत, यासह साक्षी आणि कबीरचे वाढदिवसही एका दिवशी असून दोघांनी खूपदा आपला वाढदिवस सोबत साजरा केला आहे. (फोटो: कबीर बहिया /इन्स्टाग्राम)

  • 7/9

    साक्षी धोनीने दोघांच्या वाढदिवसाचे खास फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: कबीर बहिया /इन्स्टाग्राम)

  • 8/9

    कबीर बहिया हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकच्या लग्नातदेखील सहभागी झाला होता.
    (फोटो: कबीर बहिया /इन्स्टाग्राम)

  • 9/9

    कबीर बहिया आणि क्रिती सेनॉनबद्दल बोलायचे झाले तर दोघांमध्ये नऊ वर्षांचं अंतर आहे. कबीर क्रितीहून नऊ वर्ष लहान आहे.
    (फोटो: कबीर बहिया /इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Who is kabir bahia from special relationship with dhoni to dating bollywood actress kriti sanonsee photos arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.