• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. khushi kapoor bought a luxury mercedes benz car you will be amazed to read the price of this luxury car arg

Photos: खुशी कपूरने खरेदी केली लक्झरी ‘मर्सिडीज बेंझ’ कार; आलिशान गाडीची किंमत वाचून व्हाल थक्क

चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूरने यावर्षी ‘द आर्चिज’द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. खुशीने नुकतीच मर्सिडीज बेंझ कार खरेदी केली आहे, जाणून घ्या या आलिशान गाडीची किंमत.

August 12, 2024 17:41 IST
Follow Us
  • Khushi Kapoor
    1/9

    चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूरने एक आलिशान कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये ती तिच्या नवीन कारसोबत दिसत आहे.

  • 2/9

    खुशीने नुकतीच लाल रंगाची नवीन मर्सिडीज बेंझ जी-४००डीची डिझेल कार खरेदी केली आहे.

  • 3/9

    या लक्झरी कारची किंमत २.५५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

  • 4/9

    या कारच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यामध्ये रूफ रॅक आणि सिल्व्हर फिनिशसह १८ इंच व्हील आहेत.

  • 5/9

    खुशी कपूरच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, ती पण जान्हवी कपूरप्रमाणे आता बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या वर्षी ‘द आर्चीज’ या चित्रपटाद्वारे खुशीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

  • 6/9

    खुशीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच अभिनेत्री बॉलीवूडमधील दोन मोठे चित्रपट करणार असल्याचे बोलले जात आहे.

  • 7/9

    खुशी लवकरच धर्मा प्रोडक्शनचा ‘नादानियां’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

  • 8/9

    ‘नादानियां’ या चित्रपटात खुशी सैफ अली खानच्या मूला म्हणजे इब्राहिम अली खानसोबत मध्ये दिसणार आहे.

  • 9/9

    लव्ह टुडे’च्या हिंदी रिमेकमध्ये खुशी जुनैद खानसोबत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. (सर्व फोटो: खुशी कपूर/इन्स्टाग्राम)

TOPICS
खुशी कपूरKhushi KapoorबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: Khushi kapoor bought a luxury mercedes benz car you will be amazed to read the price of this luxury car arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.