• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress prajakta mali shared beautiful photos pps

Photos: “दिल हारा रे…” म्हणत प्राजक्ता माळीने सुंदर फोटो केले शेअर, चाहते म्हणाले, “सौंदर्याची खाण”

प्राजक्ता माळीचे ‘हे’ सुंदर फोटो पाहून चाहते घायाळ

Updated: August 12, 2024 15:47 IST
Follow Us
  • Marathi Actress Prajakta Mali shared beautiful photos
    1/9

    अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 2/9

    काही दिवसांपूर्वी प्राजक्ताचा ३५वा वाढदिवस झाला. या वाढदिवसानिमित्ताने अभिनेत्रीने एक आनंदाची बातमी दिली.

  • 3/9

    वाढदिवसाच्या दिवशी प्राजक्ताने तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली

  • 4/9

    ‘फुलवंती’ असं प्राजक्ताच्या नव्या चित्रपटाचं नाव असून ११ ऑक्टोबर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती अभिनयाबरोबर निर्माती म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.

  • 5/9

    पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या अजरामर ‘फुलवंती’ या कादंबरीवर प्राजक्ताचा आगामी चित्रपट आधारित आहे.

  • 6/9

    प्राजक्ताने नुकतेच पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत. “दिल हारा रे”, असं कॅप्शन देत तिने हे नवे फोटो शेअर केले आहेत.

  • 7/9

    पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्राजक्ताने दिलेल्या पोज पाहून चाहते घायाळ झाले आहेत. नेहमी प्रमाणे तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं जातं आहे.

  • 8/9

    प्राजक्ताचे पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील हे फोटो पाहून एका चाहत्याने लिहिलं आहे, “सौंदर्याची खाण.” तर दुसऱ्या चाहत्याने लिहिलं आहे, “सच में दिल हारा रे…प्राजू”

  • 9/9

    सर्व फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम

TOPICS
प्राजक्ता माळीPrajakta MaliमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress prajakta mali shared beautiful photos pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.