Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. stree 2 for stree 2 this artist received crores know how much the entire starcast earned arg

STREE-2: ‘स्त्री-२’ चित्रपटासाठी ‘या’ कलाकाराने घेतले कोटींचे मानधन; जाणून घ्या संपूर्ण स्टारकास्टची एकूण कमाई

जाणून घ्या किती आहे ‘स्त्री-२’ चित्रपटाच्या कलाकारांचे मानधन.

August 15, 2024 22:02 IST
Follow Us
  • Stree 2 Star Cast Fees
    1/7

    ‘स्त्री’ चित्रपटचा दूसरा भाग आज चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला या चित्रपटात राजकुमार राव-श्रद्धा कपूर, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

  • 2/7

    सर्वत्र ‘स्त्री-२’ चित्रपटाच्या चर्चा सुरू आहेत आणि नुकतेच स्टारकास्टच्या मानधनाबाबतची माहिती देखील समोर आली आहे. या चित्रपटासाठी श्रद्धा आणि राजकुमार यांच्यासह कोणत्या कलाकारने किती मानधन घेतले ते जाणून घेऊया.

  • 3/7


    मीडिया रीपोर्टसनुसार, चित्रपटात राजकुमार रावने सर्वाधिक मानधन घेतले आहे. चित्रपटात अभिनेता मुख्य भूमिकेत असून त्याने निर्मात्यांकडून ६ कोटींचे मानधन घेतले आहे.

  • 4/7


    बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने या चित्रपटासाठी ५ कोटींचे मानधन घेतले आहे.

  • 5/7

    पंकज त्रिपाठी यांनी ‘स्त्री-२’ चित्रपटासाठी जवळपास ३ कोटी रुपये घेतले आहेत.

  • 6/7

    अपारशक्ती खुरानाने या चित्रपटासाठी ७० लाख रुपयांचे मानधन घेतले आहे.

  • 7/7

    ‘स्त्री-२’ या चित्रपटाचा अभिषेक बॅनर्जीची भूमिका खूप चर्चेत आहे, अभिनेत्याने या चित्रपटासाठी ५५ रुपयांचे मानधन घेतले आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Stree 2 for stree 2 this artist received crores know how much the entire starcast earned arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.