• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos janhvi kapoor wins hearts of fans in traditional look fans stunned by actress beautiful viral photo arg

Photos: पारंपरिक लूकमध्ये जान्हवी कपूरने जिंकलं चाहत्यांच मन; पाहा अभिनेत्रीचे व्हायरल फोटो

पाहा जान्हवी कपूरचे पारंपरिक लूकमधील व्हायरल फोटो.

August 15, 2024 21:56 IST
Follow Us
  • Janhvi Kapoor
    1/9

    बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमी आपल्या स्टायलिश लूक्ससाठी चर्चेत असते. वेस्टर्न असुदे किंवा पारंपरिक अभिनेत्री सर्व आउटफिट्समध्ये सुंदर दिसते.

  • 2/9

    जान्हवीने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जान्हवीने लाल रंगाची साडी परिधान केली आहे.

  • 3/9

    साडीमध्ये गोल्डन एम्ब्रॉयडरी आणि जरी वर्क करण्यात आले आहे, ज्यामुळे साडीला रॉयल लूक मिळत आहे.

  • 4/9

    जान्हवीने या साडीसोबत फुल स्लीव्हजचा हिरवा ब्लाउज परिधान केला आहे, ज्यावर सोनेरी नक्षी आहे. लाल आणि हिरव्या रंगाचे हे संयोजन अतिशय पारंपारिक आणि क्लासिक दिसते आहे.

  • 5/9

    लुक पूर्ण करण्यासाठी जान्हवीने सुंदर दागिने देखील परिधान केले आहेत.

  • 6/9

    चोकर नेकलेससोबत अभिनेत्रीने सोनेरी कानातले परिधान केले आहेत, ज्यामुळे तिचा लूक आणखी रॉयल दिसत आहे.

  • 7/9

    जान्हवीच्या मेकअपबद्दल बोलायचे झाले तर तिने अगदी न्यूड मेकअप केला आहे.

  • 8/9

    चाहत्यांनी अभिनेत्रीने या सुंदर पारंपरिक लूकचे खूप कौतुक केले आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो: जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम)

TOPICS
जान्हवी कपूरJanhvi KapoorमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Photos janhvi kapoor wins hearts of fans in traditional look fans stunned by actress beautiful viral photo arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.