-
‘साथ निभाना साथिया’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील गोपी बहू म्हणजेच देवोलीना भट्टाचार्जीने आपल्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत एक गोड बातमी शेअर केली आहे.
-
देवोलीना भट्टाचार्जीने फोटो पोस्ट करत आई होणार असल्याची आनंदाची बातमी दिली.
-
गेल्या अनेक दिवसांपासून इंस्टाग्रामवर देवोलीना गरोदर असल्याच्या चर्चा सुरू होती आणि अखेर अभिनेत्री स्वतःच फोटो पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.
-
चाहत्यांनी आणि अनेक टीव्ही कलाकारांनी देवोलीना आणि तिच्या पतीला शुभेच्छा दिल्या.
-
अभिनेत्रीच्या घरी पूर्ण कुटुंबीयांसह ‘पंचामृत’ विधीचा कार्यक्रमही पार पडला.
-
या विधीसाठी देवोलीनाने हिरव्या रंगाची साडी परिधान केली.
-
२०२२ साली देवोलिना आणि शाहनवाज खान हे लग्न बंधनात अडकले.
-
(सर्व फोटो- देवोलीना भट्टाचार्जी/इन्स्टाग्राम)
Photos: ‘साथ निभाना साथिया’ मालिकेची लोकप्रिय अभिनेत्री होणार आई; गोड बातमी सांगत देवोलिनाने केले फोटो शेअर
‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
Web Title: Photos saath nibhana saathiya popular actress announces pregnancy devoleena shared photos sharing the sweet news arg 02