• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress sharvari vagh who hails from a political family owns assets worth crores know the net worth figure arg

राजकीय घरण्यातून असलेली अभिनेत्री शर्वरी वाघ आहे कोटींच्या मालमत्तेची मालकीण; जाणून घ्या एकूण संपत्तीचा आकडा

जाणून घ्या राजकीय कुटुंबातील असलेली अभिनेत्री शर्वरीने वाघच्या एकूण संपत्तीबद्दल.

August 16, 2024 20:33 IST
Follow Us
  • Vedaa
    1/9

    अभिनेत्री शर्वरी वाघ सध्या ‘वेदा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात चाहत्यांनी अभिनेत्रीच्या ॲक्शन सीन्सचे खूप कौतुक केले आहे.

  • 2/9

    ‘मुंज्या’नंतर ‘वेदा’मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच लक्ष वेधून घेणाऱ्या शर्वरीसाठी इंडस्ट्रीत प्रवेश करणं सोपं नव्हतं. अगोदर तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘प्यार का पंचनामा-२’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून शर्वरीने काम केले आहे.

  • 3/9

    २०२० मध्ये शर्वरीने कबीर खानच्या ‘द फॉरगॉटन आर्मी’ या वेब सीरिजमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या वेब सीरिजमध्ये ती सनी कौशलसोबत मुख्य भूमिकेत दिसली.

  • 4/9

    २०२१ मध्ये तिने ‘बंटी और बबली-२’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती ‘सोनिया बबली रावत’च्या भूमिकेत दिसली होती. यानंतर अभिनेत्रीला ‘मुंज्या’, ‘महाराज’ आणि ‘वेदा’ सारख्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

  • 5/9

    पण तुम्हाला माहित आहे का की शर्वरी वाघ ही एका राजकीय कुटुंबातली आहे. मुंबईतील जन्मलेली शर्वरीचे आजोबा मनोहर जोशी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते.

  • 6/9

    शर्वरीचे वडील शैलेश वाघ हे मुंबईत बांधकाम व्यावसायिक आहेत, तर आई नम्रता वाघ आर्किटेक्ट आहे. याशिवाय तिची बहीण कस्तुरी ही आर्किटेक्ट आहे.

  • 7/9

    शर्वरीच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर मीडिया रिपोर्टनुसार शर्वरीची एकूण संपत्ती १.५० कोटी रुपये आहे. अभिनेत्रीने ‘वेदा’ चित्रपटासाठी जवळपास ५० लाख रुपयांचे मानधन घेतले आहे.

  • 8/9

    चित्रपटांव्यतिरिक्त, शर्वरी ‘पॉन्ड्स’ आणि ‘हेड अँड शोल्डर्स’ सारख्या मोठ्या ब्रॅंडसच्या जाहिरातींमधून लाखांची कमाई करते.

  • 9/9

    (सर्व फोटो- शर्वरी वाघ /इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Actress sharvari vagh who hails from a political family owns assets worth crores know the net worth figure arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.