• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tu bhetashi navyane serial fame actress shivani sonar photoshoot in green angrakha banarasi dress sdn

Photos: शिवानी सोनारचा हिरव्या अंगारखा बनारसी सिल्क ड्रेसमधील सुंदर लूक चर्चेत

हिरव्या ड्रेसमधील लूकवर शिवानीने मोत्यांच्या दागिन्यांचा साज केला आहे.

August 20, 2024 12:07 IST
Follow Us
  • Shivani Sonar Angrakha Banarasi Dress
    1/9

    सोनी मराठीवरील ‘तू भेटशी नव्याने’ (Tu Bhetashi Navyane) मालिकेतील अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) सध्या चर्चेत आहे.

  • 2/9

    शिवानीने नुकेतच सुदंर लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी शिवानीने हिरव्या रंगाचा अंगारखा बनारसी सिल्क ड्रेस (Angrakha Banarasi Soft Silk Long Dress) परिधान केला आहे.

  • 4/9

    हिरव्या ड्रेसमधील लूकवर शिवानीने मोत्यांच्या दागिन्यांचा (Pearl Jewellery) साज केला आहे.

  • 5/9

    केसांची मेसी हेअरस्टाईल करत शिवानीने चाफ्याची फुलं माळली आहेत.

  • 6/9

    इन्स्टाग्रामवरील ‘वस्त्रवलय’ (VastraValay) या ब्रॅण्डचा ड्रेस शिवानीने परिधान केला आहे.

  • 7/9

    शिवानीच्या या अंगारखा ड्रेसची किंमत १५९९ रुपये इतकी आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : तपकिरी रंगाची नऊवारी साडी, आकाशी डिझायनर ब्लाऊज…; रुपाली भोसलेच्या नव्या लूकची चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tu bhetashi navyane serial fame actress shivani sonar photoshoot in green angrakha banarasi dress sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.