• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress rinku rajguru shared raksha bandhan 2024 photos orange saree look caption seeking attention sdn

Photos: ‘लडकियां खिलौना नहीं होती…’; रिंकू राजगुरूच्या इन्स्टाग्रामवरील नव्या पोस्टने वेधले लक्ष

रिंकूने रक्षाबंधन या सणाच्या दिवशी केशीर रंगाची प्रिंटेड साडी नेसली होती.

Updated: August 22, 2024 12:12 IST
Follow Us
  • Rinku Rajguru Orange Saree Look
    1/9

    ‘सैराट’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 2/9

    सध्या रिंकूच्या इन्स्टाग्रामवरील (Instagram Post) नव्या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

  • 3/9

    रिंकूने रक्षाबंधन (Raksha Bandhan 2024) या सणाच्या दिवशी केशीर रंगाची प्रिंटेड साडी नेसली होती.

  • 4/9

    केशीर साडीतील (Orange Saree Look) काही खास फोटो रिंकूने आता शेअर केले आहेत.

  • 5/9

    साडीतील लूकवर रिंकूने हलका मेकअप (Light Makeup Look) केला आहे.

  • 6/9

    या फोटोंना रिंकूने ‘लडकियां खिलौना नहीं होती साहब… पापा तो बस यूं ही प्यार से गुड़िया बुलाते है!’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.

  • 7/9

    रिंकूच्या साडीतील फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : पंढरीनाथ कांबळेच्या लेकीला पाहिलेत का? वडिलांसाठी लिहिलेल्या पोस्टमुळे आलीये चर्चेत)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress rinku rajguru shared raksha bandhan 2024 photos orange saree look caption seeking attention sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.