• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss marathi season 5 actress jahnavi killekar real name village reveal know information sdn

Bigg Boss Marathi 5: जान्हवी किल्लेकरचं खरं नाव तुम्हाला माहितीये का? ‘या’ गावाशी आहे खास नातं

‘बिग बॉस’ मराठीच्या घरात रोज नवनवीन टास्क रंगत आहेत.

Updated: August 23, 2024 10:58 IST
Follow Us
  • Bigg Boss Marathi Jahnavi Killekar Real Name Village
    1/14

    ‘बिग बॉस’ (Bigg Boss) मराठीच्या पाचव्या पर्वात बऱ्याच घडामोडी पाहायला मिळत आहेत.

  • 2/14

    ‘बिग बॉस’च्या घरात रोज नवनवीन टास्क रंगत आहेत.

  • 3/14

    ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धक जान्हवी किल्लेकरची (Jahnavi Killekar) सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

  • 4/14

    जान्हवी ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

  • 5/14

    मराठी मालिकांमध्ये खलनायकी भूमिकांसाठी जान्हवी ही प्रसिद्ध आहे.

  • 6/14

    राजश्री मराठी या वृत्तसंस्थेला जान्हवीने दिलेली मुलाखत सध्या व्हायरल झाली आहे.

  • 7/14

    या मुलाखतीत जान्हवीने सांगितले की तिचं खरं नाव भावना गायकवाड असे आहे.

  • 8/14

    लग्नानतंर भावनाचं नाव जान्हवी असे ठेवण्यात आले.

  • 9/14

    जान्हवीच्या माहेरचं सर्व तिला ‘चिकू’ या नावाने ओळखतात.

  • 10/14

    जान्हवीचा प्रेम विवाह असून तिने किरण किल्लेकरबरोबर लग्नगाठ बांधली आहे.

  • 11/14

    जान्हवीचं गाव अलिबाग आहे तर आजोळ पेण येथे आहे.

  • 12/14

    जान्हवीने तिचं शिक्षण ठाण्यात पूर्ण केले आहे.

  • 13/14

    (सर्व फोटो सौजन्य : जान्हवी किल्लेकर/इन्स्टाग्राम)

  • 14/14

    (हेही पाहा : खादीच्या पटियाला ड्रेसमध्ये सायली संजीवने केले फोटोशूट; नेटकरी म्हणाले…)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bigg boss marathi season 5 actress jahnavi killekar real name village reveal know information sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.