• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress amruta deshmukh mangalagauri 2024 look in purple designer nauvari saree aari work blouse sdn

Mangalagauri 2024: जांभळी नऊवारी साडी, आरी वर्क केलेला ब्लाऊज… मंगळागौरीसाठी अमृता देशमुखचा सुंदर लूक

‘नटुन थटून साजरी केली मंगळागौर.. प्रसादसारखा उत्साही नवरा मिलेगा ना कही और…’ असे कॅप्शन अमृताने मंगळागौरीच्या फोटोंना दिले आहे.

Updated: August 23, 2024 12:14 IST
Follow Us
  • Amruta Deshmukh Mangalagauri 2024 Look
    1/12

    नववधू मराठी अभिनेत्री अमृता देशमुखने (Amruta Deshmukh) लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी केली आहे.

  • 2/12

    मंगळागौरीच्या (Mangalagauri 2024) कार्यक्रमातील काही खास फोटो अमृताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 3/12

    श्रावण (Shravan) महिन्यातील मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते.

  • 4/12

    मंगळागौरीसाठी अमृताने फिकट जांभळ्या रंगाची नऊवारी साडी (Light Purple Nauvari Saree) नेसली होती.

  • 5/12

    नऊवारी साडीवर अमृताने आरी वर्क केलेला ब्लाऊज (Aari Work Designer Blouse) परिधान केला आहे.

  • 6/12

    अमृताची ही साडी आणि ब्लाऊज ऋतुजा केळकरने डिझाईन केला आहे.

  • 7/12

    नऊवारी साडीतील लूकवर अमृताने सुंदर दागिने परिधान केले आहेत.

  • 8/12

    अमृताचा पती अभिनेता प्रसाद जवादेने (Prasad Jawade) क्रिम रंगाचा बाराबंदी कुर्ता परिधान केला आहे.

  • 9/12

    ‘नटुन थटून साजरी केली मंगळागौर.. प्रसादसारखा उत्साही नवरा मिलेगा ना कही और.. ज्याच्यासाठी हे व्रत केले..त्याची सगळ्या सोहळ्यात इतकी छान साथ मिळते तेव्हा आनंद अजूनच द्विगुणित होतो..’ असे कॅप्शन अमृताने मंगळागौरीच्या फोटोंना दिले आहे.

  • 10/12

    अमृताच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘अगं कित्ती गोड दिसतेय…’ अशी कमेंट केली आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : जान्हवी किल्लेकरचं खरं नाव तुम्हाला माहितीये का? ‘या’ गावाशी आहे खास नातं)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress amruta deshmukh mangalagauri 2024 look in purple designer nauvari saree aari work blouse sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.