• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. world vada pav day 2024 marathi actress pallavi patil shared photos of eating wearing brown dress sdn

World Vada Pav Day 2024: मराठमोळ्या अभिनेत्रीने मराला वडा पाववर ताव; पाहा फोटोशूट…

पल्लवीने या फोटोंना ‘तुम्हाला वडा पाव आवडतो का ??’ असे कॅप्शन दिले आहे.

Updated: August 23, 2024 17:47 IST
Follow Us
  • Pallavi Patil World Vada Pav Day 2024
    1/10

    २३ ऑगस्ट रोजी जागतिक वडा पाव दिन (Vada Pav Day) साजरा केला जातो.

  • 2/10

    आज जगभरामध्ये वडा पाव पोहचला आहे.

  • 3/10

    जगभरामध्ये बॉम्बे बर्गर (Bombay Burger) म्हणूनही वडा पाव ओळखला जातो.

  • 4/10

    मराठमोळी अभिनेत्री पल्लवी पाटीलने (Pallavi Patil) वडा पाव दिनानिमित्त खास फोटोशूट केले आहे.

  • 5/10

    या फोटोंमध्ये पल्लवी वडा पाववर ताव मारताना दिसत आहे.

  • 6/10

    या फोटोशूटसाठी पल्लवीने तपकिरी रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केला आहे.

  • 7/10

    पल्लवीने या फोटोंना ‘तुम्हाला वडा पाव आवडतो का ??’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 8/10

    पल्लवीचं हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर शशांक सानेने केले आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : पल्लवी पाटील/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : दाक्षिणात्य चित्रपट ‘अहो विक्रमार्का’च्या ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी नटली तेजस्विनी पंडित)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: World vada pav day 2024 marathi actress pallavi patil shared photos of eating wearing brown dress sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.