-
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आपला भाऊ सिद्धार्थच्या लग्नाआधीच्या विधींसाठी भारतात दाखल झाली आहे.
-
चोप्रा कुटुंबीयांच्या घरी सध्या सिद्धार्थच्या लग्नाचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
मजंठा रंगाच्या शिफॉन साडीत प्रियांका अतिशय सुंदर दिसत आहे.
-
तिच्या ग्लॅमरस लूकने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
प्रियांकाची साडी मनिष मल्होत्राने डिझाईन केली आहे.
-
या साडीवर देसी गर्लने हटके ज्वेलरी घातली होती.
-
Bulgari Website ने दिलेल्या माहितीनुसार प्रियांकाच्या हातातील ब्रेसलेटची किंमत तब्बल ३० लाख ७९ हजार एवढी आहे.
-
तर, प्रियांकाने गळ्यात घातलेल्या मोत्यांच्या नेकलेसची किंमत तब्बल ८ कोटी रुपये आहे.
-
प्रियांकाने या शिफॉन साडीतील सुंदर फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम )
Photos : शिफॉन साडीत खुललं प्रियांका चोप्राचं सौंदर्य! हातात ३० लाखांचं ब्रेसलेट तर, मोत्यांच्या नेकलेसची किंमत आहे तब्बल…
प्रियांका चोप्राचा देसी अंदाज! गळ्यातील नेकलेसची किंमत आहे कोटींच्या घरात, आकडा ऐकून व्हाल हैराण
Web Title: Priyanka chopra desi look in saree wore 30 lakh bracelet see photos sva 00