• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. known for his role as a villain now the movie stree 2 is getting him praises who is this actor though see photos arg

खलनायकाच्या भूमिकेमुळे मिळाली ओळख; आता ‘स्त्री २’ चित्रपटामुळे होतंय कौतुक; हा अभिनेता आहे तरी कोण? पाहा फोटो

‘स्त्री-२’ चित्रपटा पूर्वी या अभिनेत्याने खलनायकाची भूमिकाही साकारली होती आणि या भूमिकेमुळे अभिनेत्याला एक उत्कृष्ट कलाकार म्हणून ओळख मिळाली.

Updated: August 26, 2024 19:57 IST
Follow Us
    abhishek-banerjee-stree-2
    अभिनेता अभिषेक बॅनर्जी सध्या स्त्री-२ आणि वेदा चित्रपटामधील त्याच्या भूमिकेसाठी चर्चेत आहे.
    स्त्री, भेडिया, आणि स्त्री-२ या चित्रपटांमध्ये अभिनेत्याने साकारलेले जनाची विनोदी भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे.
    मात्र, स्त्री-२ पूर्वी या अभिनेत्याने खलनायकाची भूमिका देखील साकारली आणि या भूमिकेमुळे अभिषेकला एक उत्कृष्ट कलाकार म्हणून ओळख मिळाली.
    \अभिषेक बॅनर्जीने २००६ मधील ‘रंग दे बसंती’ चित्रपटात एका छोट्या भूमिकेपासून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली.
    पुढे ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवरील ‘पाताल लोक’ वेबसिरीजमध्ये ‘किलर हथोडा त्यागी’ म्हणून त्याने खलनायकी भूमिका साकारली.
    स्त्री-२ चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हीट ठरला आहे. चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
    अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना आणि पंकज त्रिपाठी हे मुख भूमिकेत आहेत.
    अभिषेक बॅनर्जी आगामी चित्रपट ‘सेक्शन-८४’ या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत दिसणार आहे.
    सर्व फोटो: अभिषेक बॅनर्जी/इन्स्टाग्राम
TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Known for his role as a villain now the movie stree 2 is getting him praises who is this actor though see photos arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.