-
‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) या मालिकेतून अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar) प्रसिद्धीझोतात आली.
-
ज्ञानदाने नुकतीच ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ (Star Pravah Ganeshotsav 2024) या सोहळ्याला हजेरी लावली.
-
या सोहळ्यासाठी ज्ञानदाने साडीतील सुंदर लूक (Saree Look) केला होता.
-
ज्ञानदाने सोनेरी रंगाची खादी जॉर्जेट बनारसी साडी (Khaddi Georgette Banarasi Saree) नेसली होती.
-
बनारसी साडीवर ज्ञानदाने हिरव्या रंगाचा हटके डिझाईनचा ब्लाऊज (Green UniqueDesign Blouse) परिधान केला होता.
-
ज्ञानदाने साडीतील फोटोंना #Janmashtami #TraditionalElegance असे हॅशटॅग दिले आहेत.
-
साडीतील लूकवर हेअरस्टाईल करत ज्ञानदाने केसांत चाफ्याची फुले माळली आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर/इन्स्टाग्राम)
Krishna Janmashtami 2024: ज्ञानदा रामतीर्थकरचा सोनेरी बनारसी साडीतील लूक; हटके ब्लाऊजने वेधले लक्ष
साडीतील लूकवर हेअरस्टाईल करत ज्ञानदाने केसांत चाफ्याची फुले माळली आहेत.
Web Title: Krishna janmashtami 2024 actress dnyanada ramtirthkar look in golden banarasi saree designer blouse sdn