Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aishwarya narkar shared photo with parents and glimpses of satya narayan pooja sva

Photos : घरच्या पूजेसाठी नारकर जोडप्याचा मराठमोळा लूक! ऐश्वर्या यांच्या आई-बाबांना पाहिलंत का?

Aishwarya And Avinash Narkar : ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या घरी सत्यनारायण पूजा; शेअर केले खास फोटो

August 27, 2024 08:00 IST
Follow Us
  • aishwarya narkar
    1/9

    ऐश्वर्या नारकर यांना मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.

  • 2/9

    नारकर जोडप्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

  • 3/9

    नुकतीच ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या घरी सत्यनारायण पूजा पार पडली.

  • 4/9

    या पूजेचे खास क्षण अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 5/9

    घरातील पूजेच्या निमित्ताने ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनी मराठमोळा लूक केला होता.

  • 6/9

    पिवळी साडी, नाकात नथ आणि गळ्यात नाजूक हार या लूकमध्ये ऐश्वर्या नारकर खूपच सुंदर दिसत होत्या.

  • 7/9

    ऐश्वर्या नारकर यांनी यावेळी एक कौटुंबिक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या आई-बाबांची झलक पाहायला मिळत आहे.

  • 8/9

    पूजेसाठी अभिनेत्रीने खास प्रसाद म्हणून शिरा बनवला होता.

  • 9/9

    याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या त्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्राम स्टोरी)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Aishwarya narkar shared photo with parents and glimpses of satya narayan pooja sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.