Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi drama juniors tv show judge amruta khanvilkar look in white designer suit photos viral sdn

Photos: ‘ड्रामा ज्युनिअर्स’मधील अमृता खानविलकरचा पांढऱ्या डिझायनर सूटमध्ये ग्लॅमरस अंदाज

अमृताने या फोटोशूटला खास हॅशटॅग दिले आहेत.

Updated: August 30, 2024 13:26 IST
Follow Us
  • Amruta Khanvilkar Drama Juniors
    1/9

    झी मराठी वाहिनीवरील ‘ड्रामा ज्युनिअर्स’ (Drama Juniors) या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

  • 2/9

    या कार्यक्रमात अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) परीक्षकाच्या भूमिकेत आहे.

  • 3/9

    अमृताने नुकतेच ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.

  • 4/9

    या फोटोशूटसाठी अमृताने पांढऱ्या रंगाचा डिझायनर सूट (White Designer Suit) परिधान केला आहे.

  • 5/9

    अमृताने पांढऱ्या सूटमधीय या फोटोशूटला खास हॅशटॅग (Hashtags) दिले आहेत.

  • 6/9

    #TheNegativeSpace #WalkingThroughEmotions #GotMyOwnBack असे हॅशटॅग अमृताने दिले आहेत.

  • 7/9

    अमृताबरोबर अभिनेता संकर्षण कऱ्हाडे या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘कुन्या राजाची गं…’ फेम अभिनेत्रीचा हिरव्या पैठणी साडीत मराठमोळा लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Zee marathi drama juniors tv show judge amruta khanvilkar look in white designer suit photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.