• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deepika padukone shraddha kapoor these bollywood celebrity will soon shift to a new house see what the new address will be pvp

Photos: दीपिका पदुकोण ते श्रद्धा कपूर, लवकरच नव्या घरात शिफ्ट होणार ‘हे’ बॉलीवूड सेलिब्रिटी; पाहा काय असेल नवीन पत्ता

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या नवीन घरात जाण्याच्या तयारीत आहेत. या यादीत कोणकोणत्या कलाकारांचा समावेश आहे ते जाणून घेऊया.

August 30, 2024 17:31 IST
Follow Us
  • many-celebs-are-going-to-shift-to-their-new-house-soon
    1/10

    स्वतःचे घर असावे असे असे केवळ सामान्यांचेच नाही तर बड्या सेलिब्रिटींचेही स्वप्न असते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या नवीन घरात जाण्याच्या तयारीत आहेत. या यादीत कोणकोणत्या कलाकारांचा समावेश आहे ते जाणून घेऊया.

  • 2/10

    आलिया भट्ट आणि रणबीर कपूर वांद्रे येथील त्यांच्या बंगल्यात जाण्याच्या तयारीत आहेत. या बंगल्याचे नाव रणबीरच्या आजीच्या नावावरून ‘कृष्णा राज’ असे ठेवण्यात आले आहे.

  • 3/10

    आलिया आणि रणबीर अनेकदा साइटला भेट देताना दिसतात. अनेकदा त्यांची मुलगी राहा आणि रणबीरची आई नीतू कपूरही यांच्यासोबत असते. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, आलिया आणि रणबीरने त्यांच्या नवीन घरात दिवाळी साजरी करू शकतात.

  • 4/10

    दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग सप्टेंबर 2024 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करण्यासाठी आतुर आहेत. यासोबतच हे जोडपे शाहरुखच्या मन्नतच्या घराजवळील वांद्रे येथील सी-फेसिग आलिशान अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होत असल्याची माहिती आहे.

  • 5/10

    सोनाक्षी सिन्हा तिचे आलिशान वांद्रे वेस्ट अपार्टमेंट विकणार असल्याच्या बातम्या चर्चेत होत्या. तिने याच घरात अभिनेता झहीर इक्बालसोबत लग्न केले. सोनाक्षीने स्वतःच्या कमाईने हे घर घेतले होते.

  • 6/10

    सोनाक्षी आणि झहीर यांनी त्याच इमारतीत एक मोठे अपार्टमेंट विकत घेतले असून त्याचे काम सुरू आहे, असे अभिनेत्रीच्या जवळच्या सूत्रांनी TOI ला सांगितले.

  • 7/10

    श्रद्धा कपूर मुंबईतील जुहू येथे सी फेसिंग अपार्टमेंट भाड्याने घेण्याच्या तयारीत आहे. तिच्या अलीकडच्या स्त्री 2 चित्रपटाच्या यशानंतर, अभिनेत्रीने नवीन घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 8/10

    हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचे डुप्लेक्स असलेल्या इमारतीतच श्रद्धाचे नवीन घर आहे. सध्या, या अपार्टमेंट हृतिक रोशन राहत असून तो दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट होण्याचा विचार करत आहे.

  • 9/10

    वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी यावर्षी जूनमध्ये त्यांच्या मुलीचे स्वागत केले. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, हे जोडपे आता त्यांच्या नवीन घरात जाण्याच्या तयारीत आहेत.

  • 10/10

    त्यांनी सुरुवातीला श्रद्धा कपूर ज्या अपार्टमेंटमध्ये राहणार होती तोच अपार्टमेंट भाड्याने घेण्याचा विचार केला होता, परंतु हा करार झाला नाही. आता वरुण नवीन प्रॉपर्टीच्या शोधात आहे. (All Photos: Official Insta Accounts)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Deepika padukone shraddha kapoor these bollywood celebrity will soon shift to a new house see what the new address will be pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.