-
अभिनेत्री अंकिता लोकांडेने नुकतेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट पती विकी जैनबरोबर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्रीने पती विकीसोबत पावसाळी सुट्टीचा आनंद घेतला आहे.
-
अंकिताने या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत सुंदर कॅप्शन देखील लिहलं.
-
ट्रीपच्या या खास फोटोंसाठी अंकिताने कॅप्शन लिहलं की ‘आमच्या या छोट्या ट्रीप सांगतात की आयुष्य खूप छोटं आहे आणि प्रेम यामधील सर्वात सुंदर आठवण आहे”.
-
चाहत्यांनी देखील या फोटोंवर कमेन्ट करत अंकिता आणि विकीच्या केमिस्ट्रिचे कौतुक केले.
-
अंकिता आणि विकीने नुकतेच आपल्या घरी एका नवीन पाहुण्याचं स्वागत केलं होतं.
-
अंकिताने आपल्या घरात एका गोंडस मांजरीचं स्वागत केलं आणि तिने आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली.
-
(सर्व फोटो: अंकिता लोखंडे/इन्स्टाग्राम)
Photos: पतीबरोबर अंकिता लोखंडेची निसर्गरम्य ठिकाणाला भेट; सोशल मीडियावर शेअर केले ट्रीपचे खास फोटो
अभिनेत्री अंकिता लोखंडेने पती विकीसोबत पावसाळी सुट्टीचा आनंद घेतला आहे.
Web Title: Photos ankita lokhande visit to a scenic spot with her husband exclusive photos of the trip shared on social media arg 02