-
संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारी हास्यमालिका म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra).
-
या हास्यमालिकेत ‘कल्याणची चुलबली’ फेम अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) काम करत आहे.
-
शिवालीने नुकतेच साताऱ्यात (Satara) निसर्गाच्या सानिध्यात खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवालीने गडद रंगाची डिझायनर साडी (Designer Saree) नेसली आहे.
-
डिझायनर साडीतील लूकवर शिवालीने काळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
शिवालीने या फोटोशूटला ‘वो नज़र…’ आणि ‘जादू है, नशा है, मदहोशियाँ… तुझको भुला के अब जाऊँ कहाँ…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
शिवालीच्या डिझायनर साडीतील लूकवर नेटकऱ्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
Photos: ‘वो नज़र…’; साताऱ्यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील शिवाली परबचं डिझायनर साडीत फोटोशूट
शिवालीने नुकतेच साताऱ्यात निसर्गाच्या सानिध्यात खास फोटोशूट केले आहे.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab photoshoot in designer saree at satara sdn