-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नाची बेडी’ (Lagnachi Bedi) या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री सायली देवधर (Sayali Deodhar) ‘सिंधू’ची भूमिका साकारत आहे.
-
सायलीने नुकतेच ‘आश्वी डिझाइन्स’ (Aaishvy Designs) या ब्रॅण्डसाठी ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सायलीने लॅव्हेंडर रंगाच्या लखनवी लेहेंगा (Lavender Lucknowi Lehenga) परिधान केला आहे.
-
सायलीने लेहेंग्यातील लूकवर बॅकलेस ब्लाऊज (Back Less Blouse) परिधान केला आहे.
-
लेहेंग्यातील फोटोशूटला सायलीने ‘Lavish Lavender’ असे कॅप्शन दिले आहे.
-
लेहेंग्यातील लूकसाठी सायलीने हलका मेकअप (Makeup) करत सुंदर हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली देवधर/इन्स्टाग्राम)
Photos: लॅव्हेंडर रंगाच्या लखनवी लेहेंग्यात ‘लग्नाची बेडी’ मालिकेतील ‘सिंधू’चा ग्लॅमरस अंदाज
सायलीने लेहेंग्यातील लूकवर बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
Web Title: Lagnachi bedi tv serial fame actress sayali deodhar photoshoot in lavender lehenga makeup look sdn