• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. these 10 famous bollywood actresses have studied from top colleges of delhi university spl

Photos : तृप्ती डिमरी, हुमा कुरेशी ते रकुल प्रीत सिंग, ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी दिल्ली विद्यापीठाच्या ‘या’ टॉप कॉलेजमधून घेतले शिक्षण!

10 Bollywood actresses Studied from Delhi University: सेंट स्टीफन्स, हंसराज, किरोरी माल कॉलेज आणि हिंदू कॉलेज व्यतिरिक्त, दिल्ली विद्यापीठ देखील एक महत्वाचे ठिकाण आहे जिथून चित्रपट क्षेत्रातील अनेक स्टार अभिनेत्रींनी शिक्षण घेतले आहे.

Updated: September 4, 2024 14:54 IST
Follow Us
  • 10 Bollywood actresses Studied from Delhi University
    1/11

    फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक बड्या अभिनेत्री आहेत ज्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या टॉप कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. आजकाल या अभिनेत्री बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंतच्या चित्रपटांमध्ये धुमाकूळ घालत आहेत. जाणून घेऊया कोण आहेत या अभिनेत्री? (Photo: Nimrat Kaur/Instagram)

  • 2/11

    अभिनेत्री नेहा धुपियाने दिल्ली विद्यापीठाच्या जीसस अँड मेरी कॉलेजमधून बीए, (इतिहास) पदवी घेतली आहे. (Photo: NEHA Dhupia/Facebook)

  • 3/11

    बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेल्या हुमा कुरेशीने दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमधून बी ए (इतिहास) ही पदवी प्राप्त केली आहे. (Photo: Huma Qureshi/Instagram)

  • 4/11

    बॉलीवूड तसेच दक्षिण चित्रपटातील स्टार अभिनेत्रींपैकी एक असलेल्या आदिती राव हैदरीने दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. (Photo: Aditi Rao Haidari/facebook)

  • 5/11

    सध्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या तृप्ती डिमरीने डीयूच्या श्री अरबिंदो कॉलेजमधून इंग्रजी विषयात पदवी प्राप्त केली आहे. (Photo: Triptii Dimri/Instagram)

  • 6/11

    साऊथ सिनेसृष्टीतील स्टार अभिनेत्रींपैकी एक असलेल्या श्रिया सरननेही दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतले आहे. अभिनेत्रीने लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवी घेतली आहे. (Photo: Shriya Saran/facebook)

  • 7/11

    चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या कोंकणा सेन शर्माने दिल्ली विद्यापीठाच्या टॉप कॉलेजपैकी एक असलेल्या सेंट स्टीफन कॉलेजमधून इंग्रजीमध्ये बीए केले आहे. (Photo: Konkona Sen sharma/Instagram)

  • 8/11

    मल्लिका शेरावतने दिल्ली विद्यापीठाशी संल्गनीत असलेल्या मिरांडा हाऊस या टॉप महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतले. (Photo: Mallika Sherawat/Instagram)

  • 9/11

    अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने दिल्ली विद्यापीठाच्या जीसस अँड मेरी कॉलेजमधून गणित विषयात पदवी घेतली आहे. (Photo: Rakul Preet/faccebook)

  • 10/11

    हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या साक्षी तन्वरने छोट्या पडद्यावरही तिच्या दमदार अभिनयासमुळे वाहवा मिळवली आहे. अभिनेत्रीने लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवी घेतली आहे. (Photo: Sakshi Tanwar/Fan Page-Instagram)

  • 11/11

    निम्रत कौरने दिल्ली विद्यापीठ आणि नॉर्थ कॅम्पसच्या शीर्ष महाविद्यालयांपैकी एक असलेल्या श्रीराम ऑफ कॉमर्समधून बीकॉममध्ये पदवी प्राप्त केली आहे. (Photo: Nimrat Kaur/Instagram)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: These 10 famous bollywood actresses have studied from top colleges of delhi university spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.