-   ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा पहिला वाइल्ड कार्ड म्हणून घरात संग्राम चौगुलेची एन्ट्री झाली आहे. 
-  संग्राम चौगुले हा कोल्हापूरचा आहे. 
-  सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर म्हणून संग्रामला ओळखलं जातं. 
-  संग्रामच्या पत्नीचं नाव स्नेहल चौगुले असं आहे. 
-  संग्रामला दोन मुलं आहेत. 
-  संग्रामच्या मुलांची नावं शौर्य आणि श्रिया अशी आहेत. 
-  संग्रामच्या फॅमिली फोटोंवर त्याचे चाहते कौतुकाचा वर्षाव करत असतात. 
-  आता एक नवीन प्रवास सुरू करत संग्रामने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेतली आहे. 
-  आता संग्राम ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कसा गेम खेळणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेली आहे. ( सर्व फोटो सौजन्य : संग्राम चौगुले इन्स्टाग्राम ) 
Bigg Boss Marathi : वाइल्ड कार्ड सदस्य संग्राम चौगुलेच्या पत्नीला पाहिलंत का? पाहा त्याचे फॅमिली फोटो
Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’मध्ये पहिली Wild Card एन्ट्री; संग्राम चौगुलेच्या कुटुंबाविषयी जाणून घ्या…
Web Title: Bigg boss marathi sangram chougule wife snehal and children see his family photos sva 00