-
बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानने नुकतेच सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री आपल्या पती सैफ अली खानबरोबर पारंपारिक लूकमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी पोहचली होती.
-
करीनाने लाल रंगाचा पारंपारिक सूट परिधान केला होता तर सैफ अली खानने देखील लाल रंगाचा कुर्ता परिधान केला.
-
करीना कपूर आणि सैफ अली खानने मुकेश अंबानींच्या घरी झालेल्या गणेश चतुर्थी सेलिब्रेशनसाठी हा लूक परिधान केला होता.
-
करीनाने सोनेरी दागिने परिधान करत तिच्या लूक पूर्ण केला.
-
अंबानींच्या गणेश चतुर्थी सेलिब्रेशनमध्ये करीना कपूर आणि सैफ अली खानच्या या मॅचिंग आउटफिटने चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं.
-
चाहत्यांनी देखील या रॉयल लूकचे कौतुक केले आहे.
सैफ अली खान-करीना कपूरचा रॉयल लूक पाहिलात का? मॅचिंग आउटफिटने वेधलं चाहत्यांच लक्ष; पाहा फोटो
बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या रॉयल लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Web Title: Have you seen the royal look of saif ali khan kareena kapoor the matching outfit caught the attention of the fans see photo arg 02