-
‘सैराट’ चित्रपटामुळे अभिनेत्री रिंकू राजगुरु घराघरांत लोकप्रिय झाली.
-
रिंकूला आजही चित्रपटातील तिच्या आर्ची या नावाने सर्वत्र ओळखलं जातं.
-
अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
-
मराठमोळा लूक करत रिंकूने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.
-
याचे सुंदर फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
गुलाबी रंगाच्या साडीत रिंकू खूपच सुंदर दिसत आहे.
-
गुलाबी साडी, केसात गजरा, नाकात नथ अन् या साडीवर शोभेल असा मॅचिंग नेकलेस असा सुंदर लूक रिंकूने केला होता.
-
रिंकूच्या फोटोंवर सध्या कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
-
“सुंदरी, खूपच गोड, खरं मराठी सौंदर्य” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी रिंकूच्या फोटोंवर केल्या आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरु व @gauravkumbharphotography_इन्स्टाग्राम )
सुंदरी! गुलाबी साडीत खुललं रिंकू राजगुरुचं सौंदर्य; आर्चीच्या मराठमोळ्या लूकवर कमेंट्सचा पाऊस
Rinku Rajguru : गुलाबी साडी, केसात गजरा, नाकात नथ अन्…; रिंकू राजगुरुचे सुंदर फोटो पाहिलेत का?
Web Title: Rinku rajguru latest photoshoot in gulabi saree netizens praises actress for marathi look sva 00