Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mhj fame shivali parab upcoming movie mangala saree photoshoot see photos spl

Photos : शिवाली परबच्या नव्या फोटोशूटने वेधलं लक्ष, साडीवर कोरलं येणाऱ्या चित्रपटाचं नाव

Shivali Parab Mangla Movie Outfit: शिवाली आता रुपेरी पडद्यावर एन्ट्री करण्यासाठी तयार झाली आहे. लवकरच तिचा…

Updated: September 17, 2024 10:59 IST
Follow Us
  • shivali parab latest photos
    1/12

    महाराष्ट्रात असे एकही घर नसेल जिथे शिवाली परब कोणाला माहिती नसेल.

  • 2/12

    शिवाली परब आज तिच्या अभिनयाच्या माध्यमातून घराघरांत पोहचली आहे.

  • 3/12

    ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमातून शिवालीने महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली.

  • 4/12

    आता ती रुपेरी पडद्यावर एन्ट्री करण्यासाठी तयार झाली आहे.

  • 5/12

    शिवालीने मागील आठवड्यात तिच्या येणाऱ्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले.

  • 6/12

    तर आता तिने तिच्या चित्रपटाचे आउटफिटही परिधान केले आहे. या माध्यमातून शिवाली चित्रपटाच्या प्रमोशनच्या तयारीला लागली असल्याचे दिसत आहे.

  • 7/12

    हेच ते आउटफीट्स आहेत, शिवालीच्या येणाऱ्या चित्रपटाचे नाव ‘मंगला’ असणार आहे.

  • 8/12

    हा चित्रपट मराठी असणार आहे. या चित्रपटाचे नाव प्रिंट असलेली साडी या छायाचित्रात शिवालीने परिधान केल्याचे दिसत आहे.

  • 9/12

    दरम्यान या साडीमध्ये शिवाली खूपच गोड दिसत आहे. तिने हे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

  • 10/12

    शिवालीच्या फोटोंवर चाहत्यांनीही तिला कमेंट्सच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 11/12

    (सर्व फोटो साभार- शिवाली परब इन्स्टाग्राम)

  • 12/12

    हेही वाचा-Photos : नऊवारी साडी, गळ्यावर गोंदण अन् हातात कोकरू, सई ताम्हणकरच्या ‘या’ फोटोंची होत…

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Mhj fame shivali parab upcoming movie mangala saree photoshoot see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.