Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. this is how shahrukh khan onscreen mother keeps herself fit does extremely dangerous exercises at the age of 39 spl

शाहरुख खानची ऑनस्क्रीन आई ‘अशी’ ठेवते स्वत:ला फिट, वयाच्या ३९ व्या वर्षीही व्यायामात घेते खूप मेहनत

Shahrukh Khan on screen mother Riddhi Dogra Fitness: शाहरुख खानच्या जवान या चित्रपटात शाहरुखच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री रिद्धी डोगरा खूपच फिट आहे. अभिनेत्रीच्या या फिटनेसचे रहस्य म्हणजे तिचे कडक वर्कआउट.

September 27, 2024 01:34 IST
Follow Us
  • Shahrukh Khan on screen mother Riddhi Dogra Fitness
    1/10

    जवान या चित्रपटात शाहरुख खानच्या आईची भूमिका साकारणारी बॉलिवूड अभिनेत्री रिद्धी डोगरा खूपच फिट आणि स्टायलिश आहे. (फोटो: रिद्धी डोगरा/इन्स्टा)

  • 2/10

    अभिनेत्री तिच्या फिटनेससाठी खूप मेहनत घेते.

  • 3/10

    रिद्धी डोगराने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात ती खूप कठोर व्यायाम करताना दिसत आहे.

  • 4/10

    वयाच्या ३९ व्या वर्षी असा व्यायाम करून ही अभिनेत्री तरुण अभिनेत्रींना स्पर्धा देत आहे.

  • 5/10

    अभिनेत्रीच्या सौंदर्याचे आणि स्लिम फिगरचे रहस्य म्हणजे तिचे वर्कआउट रूटीन जी ती अतिशय काटेकोरपणे पाळते.

  • 6/10

    या फोटोंमध्ये रिद्धी डोगरा एरियल योगा करताना दिसत आहे. हा योग केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, ताकद आणि लवचिकता सुधारते, पचनक्रिया चांगली होते आणि तणावातूनही आराम मिळतो.

  • 7/10

    रिद्धी डोगरा नियमित ४५ मिनिटांचा वर्कआउट करते ज्यामध्ये योग तसेच कार्डिओ आणि वेट ट्रेनिंगचा समावेश आहे.

  • 8/10

    शूटिंगदरम्यानही अभिनेत्री वर्कआऊट करायला विसरत नाही. रिद्धी डोगराला नृत्याचीही आवड आहे.

  • 9/10

    (Photos : Ridhi Dogra/Instagram)

  • 10/10

    हेही वाचा- ‘हे’ जुने चित्रपट देशात पुन्हा झाले प्रदर्शित, बॉक्स ऑफिसवर परत केली बक्कळ कमाई, कोणी…

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: This is how shahrukh khan onscreen mother keeps herself fit does extremely dangerous exercises at the age of 39 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.