-   कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ (Bigg Boss) मराठीचं पाचवे पर्व सध्या चांगलेच चर्चेत आहे. 
-  हा रिअॅलिटी शो (Bigg Boss Marathi 5) सुरू होऊन दीड महिना झाला आहे. 
-  या पर्वातील स्पर्धक अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे. 
-  या फोटोशूटसाठी निक्कीने पेस्टल रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे. 
-  पेस्टल ड्रेसमधील लूकवर निक्कीने हलका मेकअप करत हटके हेअरस्टाईल केली आहे. 
-  ‘बिग बॉस’च्या घरात निक्कीचा ‘बाईSSS’ आणि ‘बाईSSS हा काय प्रकार’ हा डायलॉग गाजतोय. 
-  या आठवड्यात अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. 
-  (सर्व फोटो सौजन्य : निक्की तांबोळी/इन्स्टाग्राम) 
Bigg Boss Marathi 5: सतत ‘बाईईई…!!’ म्हणणाऱ्या निक्की तांबोळीचा पेस्टल ड्रेसमध्ये बोल्ड अंदाज
‘बिग बॉस’ मराठी हा रिअॅलिटी शो सुरू होऊन दीड महिना झाला आहे.
Web Title: Bigg boss marathi 5 contestant nikki tamboli bold look in pastel designer dress photos viral sdn