-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) ‘सायली’ची भूमिका साकारत आहे.
-
‘सायली’ या व्यक्तिरेखेवर जुईचे ही मनापासून प्रेम आहे.
-
नुकतेच जुईने वेस्टर्न लूकमध्ये फोटोशूट (Western Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी जुईने काळ्या रंगाचा कॉटन गाऊन (Black Cotton Gown) परिधान केला आहे.
-
गाऊनमधील फोटोशूटसाठी जुईने हलका मेकअप लूक केला आहे.
-
जुईच्या काळ्या गाऊनमधील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)
Photos: ‘ठरलं तर मग’मधील ‘सायली’चा काळ्या कॉटन गाऊनमध्ये वेस्टर्न लूक
‘सायली’ या व्यक्तिरेखेवर अभिनेत्री जुई गडकरीचे ही मनापासून प्रेम आहे.
Web Title: Tharala tar mag tv serial actress jui gadkari photoshoot in black long gown western look sdn