• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi celebrity couple amruta deshmukh prasad jawade latest romantic photoshoot viral sdn

Photos: अमृता देशमुख व प्रसाद जवादेच्या नव्या रोमँटिक फोटोशूटची चर्चा

प्रसाद सध्या झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत काम करत आहे.

Updated: September 26, 2024 12:57 IST
Follow Us
  • Amruta Deshmukh Prasad Jawade Romantic Photoshoot
    1/12

    मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री अमृता देशमुख (Amruta Deshmukh) व अभिनेता प्रसाद जवादे (Prasad Jawade) यांची जोडी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

  • 2/12

    १८ नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटामाटात अमृता व प्रसादचा लग्नसोहळा (Wedding Ceremony) पार पडला होता.

  • 3/12

    नुकतेच अमृता व प्रसादने रोमँटिक अंदाजात नवं फोटोशूट (Romantic Photoshoot) केले आहे.

  • 4/12

    या फोटोशूटसाठी अमृताने पिवळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस (Yellow Floral Print Dress) परिधान केला आहे.

  • 5/12

    प्रसादने फोटोशूटसाठी फिकट गुलाबी रंगाचा प्रिंटेड कुर्ता (Pink Printed Kurta) परिधान केला आहे.

  • 6/12

    पुण्यातील Studio Panache येथे अमृता व प्रसादने रोमँटिक फोटोशूट केले आहे.

  • 7/12

    अमृता व प्रसादच्या फोटोंवर चाहत्यांनी ‘Made For Each Other’ अशी कमेंट केली आहे.

  • 8/12

    ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वात (Bigg Boss Marathi Season 4) अमृता व प्रसादचे प्रेम जुळले.

  • 9/12

    प्रसाद सध्या झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ (Paaru) या मालिकेत काम करत आहे.

  • 10/12

    अमृता ‘नियम व अटी लागू’ (Niyam Va Ati Lagoo) या नाटकात काम करत आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘मुरांबा’ फेम शिवानी मुंढेकरचा हिरव्या साडीत मनमोहक लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi celebrity couple amruta deshmukh prasad jawade latest romantic photoshoot viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.